22 November 2024 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

LIC Share Price | LIC शेअरबाबत मोठी अपडेट, तब्बल 65 टक्के परतावा मिळणार, काय म्हटलं तज्ज्ञांनी जाणून घ्या

LIC Share Price

LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स नुकताच आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत एलआयसी कंपनीच्या दमदार कामगिरीचा उल्लेख केला आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के घसरणीसह 1,084 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये 954 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण झाला आहे, हाच या स्टॉकचा स्टॉपलॉस असू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील 9-12 महिन्यांत एलआयसी कंपनीचे शेअर्स 1600 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आणि त्यानंतर हा स्टॉक 1800 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीपेक्षा 65 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो.

नुकताच एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 1175 रुपये ही नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. अवघ्या एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढले आहे. तर एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे. एलआयसी कंपनीचा आयपीओ मे 2022 मध्ये 949 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र तब्बल दोन वर्षानंतर या स्टॉकने आपल्या IPO मधील गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे. 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 530 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सबाबत देखील अनेक तज्ञांनी मजबूत वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 274 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 295 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 203 रुपये होती.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही 3 ते 6 महिन्यात 350 रुपये ते 375 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 228 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 274 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 10 February 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x