Olectra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 320% परतावा देणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर उच्चांक किमती, पुढे सुसाट तेजी?
Olectra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2.09 टक्क्यांच्या घसरणीसह 1958 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15970 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2134 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374 रुपये होती.
मागील एका महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने 1659 रुपये या किमतीवरून 18 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील 6 महिन्यांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 2,000.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षापूर्वी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 467 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 320 टक्क्यांच्या वाढीसह 2000 रुपये किमतीवर पोहचला आहे. 27 मार्च 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4350 टक्के वाढले आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व्यवसायात अग्रणी कंपनी मानली जाते. या कंपनीची उलाढाल दर 2 वर्षांनी दुप्पट होत असते. मागील 3 वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्केपेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडे सध्या 8088 इलेक्ट्रिक बस बनवण्याची ऑर्डर प्रलंबित आहे. या कंपनीला नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 5150 बसची ऑर्डर दिली होती. डिसेंबर 2023 तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेला पसंती देण्यात येत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Olectra Share Price NSE Live 14 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार