Stocks To Buy | शेअरची किंमत 18 रुपये, अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Stocks To Buy | कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह 18.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात कॅप्टन पाईप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2 टक्के नकारात्मक परतावा दिला होता.
मागील एका महिन्यात देखील कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने फारशी चांगली कामगिरी केलेली नाहीये. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 18.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
कॅप्टन पाईप्स कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे. हा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.59 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 18.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 275 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अनेक तज्ञांनी कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स खरेदी आणि होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्याच्या किमतीवर जर तुम्ही कॅप्टन पाईप्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर, तुम्हाला अल्पावधीत 40 टक्के नफा मिळू शकतो. कॅप्टन पाईप्स ही कंपनी प्लास्टिक पाईप क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याच्या विविध संधी शोधत आहे. तज्ञांच्या मते, पुढील 2 वर्षांंत कंपनीचा EBITDA मार्जिन 12 टक्के राहण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत या कंपनीचा EBITDA 150 टक्के वाढून 5.62 कोटी रुपये नोंदवला गेला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत कॅप्टन पाईप्स कंपनीचे EBITDA मार्जिन 3.49 टक्केवरून वाढून 10.02 टक्केवर पोहचले होते. कंपनीचा करानंतरचा नफा 262 टक्क्यांनी वाढून 3.077 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
कॅप्टन पाईप्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पीव्हीसी पाईप बनवण्याचे काम करते. ही कंपनी पीव्हीसी पाईप बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये कॅप्टन पाईप्स कंपनीच्या संचालक मंडळाने अहमदाबादजवळ ग्रीन फील्ड प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी 25 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. कॅप्टन पाईप्स कंपनीच्या प्रस्तावित प्लांटची क्षमता 20000 मेट्रिक टन असणार आहे. जुलै 2023 मध्ये कॅप्टन पाईप्स कंपनीने राजकोट प्लांटमध्ये नवीन CPVC मशीन बसवल्याची माहिती दिली होती. त्यामुळे कंपनीची वार्षिक क्षमता 11100 MT वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy call for investment 15 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल