23 November 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर मजबूत तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

HAL Share Price

HAL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपये आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3132 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1221 रुपये होती.

मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 2.25 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 10 अब्ज डॉलर्स आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 3,077.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1950 रुपये किमतीवरून 52 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1241 रुपये किमतीवरून 139 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत हा कंपनीच्या शेअर्सची किंमत 312 रुपयेवरून 850 टक्के वाढली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी भारतात एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसायात करणारी एक आघाडीची कंपनी आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3215 रुपये टार्गेट प्राईस साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 2938 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उताराचा कल असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढत आहे. सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी केल्यास गुंतवणुकदारांना 7 ते 10 टक्के अल्पकालीन नफा मिळू शकतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या 50 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x