22 November 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, बीएलएस इन्फोटेक शेअर्स मजबूत तेजीत, 1 महिन्यात 30% परतावा दिला

BLS Infotech Share Price

BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी बीएलएस इन्फोटेक स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 4.03 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.23 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 0.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या सर्व प्रवर्तकांनी कंपनीचे 59.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय सार्वजनिक गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 40.89 टक्के आहे. बीएलएस इन्फोटेक कंपनीचे प्रवर्तक सुशील कुमार सरावगी यांनी कंपनीचे 1,11,14,438 शेअर्स म्हणजेच कंपनीचे 2.54 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय कंपनीच्या एकत्रित प्रवर्तक गटाकडे कंपनीचे 56.57 टक्के शेअर्स आहेत.

बीएलएस इन्फोटेक या कोलकत्ता स्थित कंपनीची स्थापना 1985 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः संगणक सॉफ्टवेअर सुविधा प्रदान करण्याचे काम करते. मागील 2 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यात बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 90 टक्के आणि सहा महिन्यांत 140 टक्क्यांनी मजबूत झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BLS Infotech Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

#BLS Infotech Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x