Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा, भरवशाच्या शेअरने दिला 800% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 602.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सने पहिल्यांदाच 600 रुपये किंमत पार केली आहे.
मागील 6 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.89 टक्के वाढीसह 595.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 4 वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 67.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी इंडियन हॉटेल कंपनीचे शेअर्स 602.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 3 वर्षांत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
26 फेब्रुवारी 2021 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 119.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 602.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 304.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 602.75 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 6 महिन्यांत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 50 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 401.10 रुपयेवरून वाढून 602.75 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 300 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 602.75 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Indian Hotels Share Price NSE Live 24 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल