Friday, 10 Oct 2025, 6.07 PM
|
Lifestyle
लग्नप्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘मराठी वधू वर सूचक’ मंडळाची खास ऑनलाईन सेवा
Marathi Vadhu Var Suchak - लग्नकार्य हा महत्वाचा विषय जसा वधू वरांसाठी अत्यंत चिंतेचा विषय, तसेच पालकांसाठी सुद्धा लग्न प्रक्रिया कमालीची गुंतागुंतीची असते. लग्न करणाऱ्या दोन जीवांसोबत त्यांच्या कुटुंबासाठी देखील लग्नकार्याची प्रक्रिया सहजसोपी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील 'मराठी वधू वर सूचक' मंडळाने MarathiVadhuVarSuchak.com या खास वेबसाईटमार्फत ऑनलाईन सेवा सुरु केली आहे.