18 November 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे 2 ते 9 रुपयांचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत पैसा वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात सोमवारी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. BSE सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांच्या घसरणीसह 72790 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 90 अंकांच्या घसरणीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक देखील विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किरकोळ वाढीसह क्लोज झाला होता.

लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड, एचयूएल आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. तर एशियन पेंट्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि टायटन कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

Softrak Venture Investment Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 9.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 10.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लुहारुका मीडिया अँड इन्फ्रा लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.18 टक्के वाढीसह 5.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गायत्री प्रोजेक्ट्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के वाढीसह 9.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ई-लँड ॲपेरल लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुमेरू इंडस्ट्रीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्पेस इन्क्युबॅट्रिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 2.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विजी फायनान्स लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 2.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विवान्झा बायोसायन्सेस लिमिटेड :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 8.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Sambhaav Media Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 5.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 6.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IL&FS Transportation Networks Ltd :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.13 टक्के घसरणीसह 5.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 28 February 2024.

 

 

 

हॅशटॅग्स

#Penny Stocks(538)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x