23 November 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी गुंतवणुकदारांना वॉरंटच्या बदल्यात शेअर्स जारी करणार, फायदा होईल?

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 86 अंकांच्या वाढीसह 72848 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22134 अंकांच्या वाढीसह 22134 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी लाइफ कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर ओएनजीसी आणि हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.42 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2160 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 75.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज या इथेनॉल उत्पादक कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 5 दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 76 टक्के मजबूत झाली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 4 मार्च 2023 रोजी 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले 54.66 लाख परिवर्तनीय वॉरंट 360 रुपये किमतीवर जारी केले होते. हे वॉरंट इश्यू एकूण किमतीच्या 25 टक्के रक्कम मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांना प्राधान्य आधारावर जारी करण्यात आले होते. मागील वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. आता मात्र कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका वॉरंटच्या बदल्यात 10 इक्विटी शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी 36 रुपये प्रति इक्विटी शेअर दराने गुंतवणूकदारांना 26.70 लाख शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. यातून कंपनीला 7.209 कोटी रुपये थकबाकी म्हणून मिळणार आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला कळवले आहे की, सध्या 23.81 लाख वॉरंटचे रूपांतरण करणे प्रलंबित आहे. मात्र वॉरंट खरेदी करणारे गुंतवणूकदार 75 टक्के उर्वरित रक्कम भरून आपले वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price NSE Live 28 February 2024.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x