27 April 2025 5:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Motherson Sumi Share Price | 55 रुपयांच्या शेअरबाबत महत्वाची अपडेट; शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MSUMI SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN
x

SBI FD Interest Rates | एसबीआय बँक पासून सर्व सरकारी बँक ते खाजगी बँकेपर्यंत सर्वाधिक FD व्याज कुठे मिळेल पाहा

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rates | बचतीचा विचार केला तर फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीचे नाव नक्की येते. मुदत ठेवींमधील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे, तसेच तुम्हाला खात्रीशीर परतावा ही मिळतो. सर्वोत्तम एफडी दर देणाऱ्या बँका विविध घटक आणि एफडीच्या विशिष्ट कालावधीनुसार बदलू शकतात. जर तुम्हालाही एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे.

कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक, पंजाब अँड सिंध बँक, आरबीएल बँक, डीसीबी बँक यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की बँका एफडीवरील व्याजदरात केव्हाही बदल करतात. अशावेळी गुंतवणूक करण्यापूर्वी एफडीच्या दरांची माहिती असणे गरजेचे आहे.

13 बँकांचे बेस्ट एफडी दर
* आरबीएल बँक – 8.10% (18 महिने ते 24 महिने)
* डीसीबी बँक – 8% (25 महिने ते 26 महिने)
* इंडसइंड बँक – 7.75 (1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी, 1 वर्ष 6 महिने ते 1 वर्ष 7 महिन्यांपेक्षा कमी, 1 वर्ष 7 महिने ते 2 वर्षे)
* आयडीएफसी फर्स्ट बँक – 7.75% (549 दिवस- 2 वर्षे)
* येस बँक – ७.७५ टक्के (18 महिने ते 24 महिने)
* पंजाब अँड सिंध बँक – 7.40 टक्के (444 दिवस)
* कोटक महिंद्रा बँक – 7.40% (390 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी)
* पंजाब नॅशनल बँक – 7.25 टक्के (400 दिवस)
* बँक ऑफ बडोदा – 7.25% (2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षापर्यंत)
* एचडीएफसी बँक – 7.25% (18 महिने ते 21 महिने)
* आयसीआयसीआय बँक – 7.20% (15 महिने ते 18 महिने)
* आयसीआयसीआय बँक – 7.20 टक्के (18 महिने ते २ वर्षे)
* अॅक्सिस बँक – 7.20 टक्के (17 महिने ते 18 महिने)
* एसबीआय – 7% (2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी)

बँक ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण
जर तुम्ही बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा बुडाली तर तुम्हाला बँकेच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पूर्ण मालकीची उपकंपनी डीआयसीजीसी देशातील बँकांचा विमा उतरवते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI FD Interest Rates including check other bank rates 04 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या