18 November 2024 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्ससहित हे टॉप 4 शेअर्स उच्चांकी किंमतीजवळ पोहोचले, पुढे देतील मोठा परतावा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहेत. बीएसई ऑटो इंडेक्समध्ये असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.

आज या लेखात आपण असे टॉप 4 ऑटो शेअर्स पाहणार आहोत ज्यानी मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. हे शेअर्स पुढील काळात आणखी कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ ऑटो स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.

बॉश लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 29300 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 29,293.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा :
या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 1982 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के घसरणीसह 1,921.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टाटा मोटर्स :
या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 1979 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.096 टक्के घसरणीसह 987.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

TVS मोटर्स :
या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 2280 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 2,232.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x