23 November 2024 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका सुरु होणार? पुढे किती कमाई होईल?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी 4.91 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल.55270 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील 5 दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 9 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 18 टक्के घसरले होते. तर मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 372 टक्के वाढले आहे.

20 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.74 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 4 वर्षांत, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला 72.45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी जुनिपर ग्रीन एनर्जी कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिला आहे.

या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात 23 विंड टर्बाइन जनरेटर आणि इतर उपकरणांसह हायब्रीड नवीनतम ट्यूबलर टॉवरची स्थापना करणार आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत 3.5 मेगावॅट क्षमतेचे विंड टर्बाइन बसवणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 09 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x