Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! अवघ्या 5 दिवसात या शेअरने 39% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. टाटा केमिकल्स कंपनीचा स्टॉक तर एका दिवसात तब्बल 11 टक्के वाढला होता. टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्सही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1349.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
मागील 5 दिवसात टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 39 टक्के मजबूत झाली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 11.30 टक्के वाढीसह 1,311.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 मार्च 2024 रोजी टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 952 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1314.90 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 5 वर्षात टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 417 टक्के मजबूत झाले आहे. अवघ्या 5 वर्षांत टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 254.51 रुपयेवरून वाढून 1314.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स देखील गुरुवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 9744.40 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका महिन्यात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 293 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या काळात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 2484.60 रुपयेवरून वाढून 9744.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 385 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 1065 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांनी टाटा सन्स कंपनीमध्ये 3-3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनीचा हिस्सा देखील जवळपास 2 टक्के आहे. इंडियन हॉटेल्स या टाटा समूहाच्या कंपनीने टाटा सन्स कंपनीचे 1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टाटा सन्स ग्रुपच्या सर्व सूचीबद्ध गुंतवणुकीचे एकूण बाजारमूल्य सुमारे 16 लाख कोटी रुपये पेक्षा जास्त आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Chemicals Share Price NSE Live 09 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार