23 November 2024 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

Brightcom Share Price | 14 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीसह व्यवहार करत होते. मात्र आज हा स्टॉक पुन्हा विक्रीच्या दबावात आला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्राइटकॉम ग्रुप कंपनी अंश )

22 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक 36.82 रुपये हा वार्षिक उच्चांक किंमतीवर पोहचला होता. या किमतीवरून शेअर्स 58 टक्क्यांनी कमजोर झाले आहे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपेक्षा 75 टक्के वाढले आहे. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक 1.01 टक्के घसरणीसह 14.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने वार्षिक आणि तिमाही आर्थिक अहवाल, वार्षिक सर्वसाधारण सभा शेड्युलिंग आणि C-suite बाबतीत विलंब केल्याची बाब सेबीच्या निदर्शनास आली आहे. सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स आणि वॉरंट निरीक्षणाखाली ठेवले आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 1,813.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. हे प्रमाण मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 7.91 टक्के अधिक आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 352.16 कोटी रुपये PAT नोंदवला होता. जो मागील वर्षीच्या तुलनेत 9.82 टक्के अधिक आहे.

नुकताच ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे सचिव राजेश वांकडारा यांनी वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये सेबीने ब्राइटकॉम गृप कंपनीचे प्रवर्तक सुरेश कुमार रेड्डी यांच्यावर लादलेले बंधन उठवण्यास नकार दिला होता.

सेबीने शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या वरील बंधन शिथिल केले आहे. त्यांना आता शेअर बाजारात व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत शंकर शर्मा यांनी कंपनीचे 1.14 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते.

आनंद राठी फर्मच्या तज्ञाच्या मते, ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये 14.5 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 17.5 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 17.5 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 20 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 14 रुपये ते 21 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x