23 November 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Vodafone Idea Share Price | कंपनीकडून मोठी अपडेट आली, 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर बंपर तेजीत येणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सिंगापूरस्थित संस्थात्मक गुंतवणूकदारांशी भांडवल उभारणीबाबत चर्चा केली आहे. गुरुवारी तसेच शुक्रवारी या संदर्भात मुंबईत बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 5.08 टक्के वाढीसह 13.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मागील महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 45000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. सध्या ही कंपनी इक्विटी आणि कर्ज अशा दोन्ही माध्यमातून निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून देखील 20,000 कोटी रुपये निधी जमा करण्याची तयारी सुरू आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनी जोपर्यंत 5G सेवा ऑफर करेल, तोपर्यंत कंपनीला 5G तंत्रज्ञान कसे वापरावे याबद्दल पूर्ण ज्ञान मिळालेले असेल, मात्र इतर दूरसंचार कंपन्यांना यावर खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 6,985 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ तोटा 12.5 टक्क्यांनी कमी झाला आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील 7- 8 महिन्यांत 5G सेवा सुरू करू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 23 March 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x