Penny Stocks | 63 पैसे ते 10 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल करत आहेत
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. आज देखील शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 190 अंकांच्या वाढीसह 72832 वर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 85 अंकांच्या वाढीसह 22096 वर क्लोज झाला होता.
मागील आठवड्यात तेजीत वाढणाऱ्या शेअर्समधे मारुती सुझुकी, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये इन्फोसिस, टाटा कंझ्युमर, टीसीएस आणि विप्रो कंपन्यांचे शेअर्स होते. सध्या जे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला भरघोस कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
RGF Capital Markets Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 0.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मधुकॉन प्रोजेक्ट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
वर्धमान काँक्रिट लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुमाया कॉर्पोरेशन लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के घसरणीसह 7.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मॉरिया उद्योग लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 8.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 8.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Virgo Global Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 8.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रीमियम कॅपिटल मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 2.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रीमियर लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.08 टक्के घसरणीसह 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
युनिटेक लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 9.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 10.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सिद्ध व्हेंचर्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 8.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 26 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार