22 November 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Uno Minda Share Price | मल्टिबॅगर परतावा, आता कंपनीकडून फायद्याची अपडेट आली, शेअर मोठी टार्गेट प्राइस गाठणार

Uno Minda Share Price

Uno Minda Share Price | युनो मिंडा या ऑटो पार्टस उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. युनो मिंडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी Starcharge Energy कंपनीसोबत इलेक्ट्रिक वाहन पार्टस पुरवठा करण्याचा उत्पादन आणि विक्री करार केला आहे. ( युनो मिंडा कंपनी अंश )

या कंपनीने StarCharge Energy कंपनीसोबत वॉल-माउंटेड AC चार्जर्ससाठी तंत्रज्ञान परवाना करार देखील केला आहे. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी युनो मिंडा स्टॉक 2.74 टक्के वाढीसह 667 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

युनो मिंडा कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, “कंपनीला मिळालेली ऑर्डर मेक इन इंडिया अंतर्गत आमचे योगदान अगदी मजबूत करते”. StarCharge ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि मायक्रोग्रिड सोल्यूशन्स प्रदान करणारी जगातील अग्रणी कंपनी मानली जाते. ही कंपनी यूएस, व्हिएतनाम आणि चीनमध्ये आणि 67 इतर देशात आपल्या सेवा सुविधा प्रदान करते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनो मिंडा कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 12 जानेवारी 2024 रोजी युनो मिंडा कंपनीचे शेअर्स 726.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अक्सिस ब्रोकरेज फर्मच्या मते, मजबूत इलेक्ट्रिक वाहन उत्पादन पोर्टफोलिओ, मजबूत ऑर्डर बुक आणि क्षमता विस्तार प्रकल्पांसह कंपनीच्या ऑपरेशनल कामगिरीत सुधारणा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणून ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने युनो मिंडा स्टॉकची टारगेट प्राइस 750 रुपये निश्चित केली आहे. आनंद राठी फर्मच्या मते, युनो मिंडा कंपनीचे शेअर्स 760 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Uno Minda Share Price NSE Live 26 March 2024.

हॅशटॅग्स

Uno Minda Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x