Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! 1 वर्षात दिला 120% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार सेवा प्रदाता कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 13.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज फर्म UBS च्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘न्यूट्रल’ रेटिंग निश्चित केली आहे. यापूर्वी तज्ञांनी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग दिली होती. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 28 टक्के कमजोर झाला आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. UBS फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर 14 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीने 45,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 27 फेब्रुवारी रोजी भांडवल उभारणीचा प्रस्ताव मंजूर केला होता. यापैकी कंपनी 20,000 कोटी रुपये इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड इन्स्ट्रुमेंट्सद्वारे उभारणार आहे. UBS फर्मने दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडिया कंपनी लवकरच एक मोठी फंडिंग डील करण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल 13 टक्के ते 15 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉकची किंमत 22 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. 2015 मध्ये या कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 89 टक्के घसरली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 27 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार