Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साडेतीन टक्क्यांच्या वाढीसह 2984 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सने या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, बुल केसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 50-55 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. मात्र मंदीच्या काळात शेअरमध्ये 12-13 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.52 टक्के घसरणीसह 2,970.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
Goldman Sachs ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे रोख परतावा गुणोत्तर आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सुधारण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2024 ते 2027 दरम्यान कंपनीच्या EBITDA मध्ये सरासरी 17 टक्के वाढ होऊ शकते. मागील 10 वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने विविध सेक्टरमध्ये 10.5 लाख कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. या कंपनीने मुख्यतः हायड्रोकार्बन आणि दूरसंचार व्यवसायात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. पुढील काळात ही कंपनी रिटेल आणि ऊर्जा निर्मिती व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
रिटेल आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मिती व्यवसायात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे मार्जिन खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या कॅपेक्सवरील परतावा सकारात्मक आहे. कंपनीचा सोलर पॉवर आणि बॅटरी प्लांट लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने रिटेल सेक्टरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत 2027 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या रिटेल व्यवसायाचा EBITDA दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
Goldman Sachs फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइस 2925 रुपयेवरून वाढवून 3400 रुपये केली आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत 17-18 टक्के अधिक वाढू शकतात. तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील तेजीच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 50 टक्क्यांनी वाढू शकतो. तर मंदीच्या काळात हा स्टॉक 11-12 टक्के खाली येऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 29 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार