4 December 2024 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

SJVN Share Price | SJVN शेअर चार्टमध्ये 'डबल टॉप बाय' पॅटर्न तयार, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार, टार्गेट प्राईस?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या पॉवर सेक्टरमधील सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. यासाठी गुंतवणुकदारांना एसजेव्हीएन स्टॉकमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी खरेदी करावे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 121.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, आता हा शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 137 रुपये ते 150 रुपयेपर्यंत वाढू शकतात. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 117 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 295 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 68 टक्के वाढवले आहेत. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 33 टक्के मजबूत झाली आहे. YTD आधारे एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

ब्रोकरेज फर्मच्या मते, दैनिक आणि साप्ताहिक चार्टवर एसजेव्हीएन स्टॉक तेजीचे संकेत देत आहे. या स्टॉकमध्ये 21 अंकाच्या EMA पातळीवर जबरदस्त सपोर्ट पाहायला मिळत आहे. एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स पॉइंट अँड फिगर चार्टवर ‘डबल टॉप बाय पॅटर्न’ तयार करत आहे. यातूनच शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x