23 November 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, वेळीच फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनी अंश )

मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह 3985.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के घसरणीसह 3,765.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्र निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स वाटप करत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 17 पेक्षा जास्त वेळा लाभांश वाटप केला आहे. वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीने 22 सप्टेंबर 2023 रोजी 13 रुपये लाभांश वाटप केला होता.

मागील एका महिन्यात वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात वेलजन डेनिसन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 101 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 233 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4200 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1200.10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 896.67 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Veljan Denison Share Price 01 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x