24 November 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Mishtann Foods Share Price | 20 रुपयाचा शेअर आयुष्य बदलू शकतो, स्वस्तात शेअर खरेदीची सुवर्ण संधी, फायदा घेणार?

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या वाढीसह 20.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2230 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26.36 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.05 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील सहा वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1307 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.65 रुपये या नीचांक किंमत स्तरावरून 54 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 8.15 रुपये किमतीवरून 158 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 3 ऑगस्ट 2018 रोजी मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 20.45 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1307 टक्के परतावा कमावून दिला आहे.

20 मार्च 2024 रोजी मिष्टान फूड्स कंपनीने राइट इश्यू वाटपाच्या अटी आणि शर्ती जाहीर केल्या होत्या. कंपनीने राइट इश्यूसाठी फ्लोअर प्राइस 15 रुपये निश्चित केली होती. राईट्स इश्यूसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 20 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला होता. मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचा राईट्स इश्यू 2 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान खुला असेल. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने गुंतवणुकदारांना मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीपर्यंत, नोमुरा सिंगापूर लिमिटेड कंपनीने मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे 2.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishtann Foods Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x