18 November 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Penny Stocks | 63 पैसे ते 8 रुपये किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, संयम करोडमध्ये परतावा देऊ शकतो

Penny Stocks

Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 27 अंकांच्या घसरणीसह 73,876 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 22434 अंकांवर क्लोज झाला होता. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेऊ टॉप 10 शेअर्सची लिस्ट आणि थोडक्यात माहिती.

Ontic Finserve Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.54 टक्के वाढीसह 0.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जीव्ही फिल्म्स लिमिटेड : बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 0.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुजरात कॉटेक्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 3.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हर्टेक्स सिक्युरिटीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 3.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कृष्णा फिलामेंट इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 4.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

7NR रिटेल लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 6.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेरेब्रा इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के वाढीसह 7.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Facor Alloys Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 8.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिष्टान फूड्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 20.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 20.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेमस्टोन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.74 टक्क्यांच्या वाढीसह 1.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के घसरणीसह 1.78 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 05 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x