23 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Vedanta Share Price | वेदांता स्टॉकमध्ये तुफान तेजी, 1 महिन्यात 35% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 369.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता अनेक तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, CLSA फर्मने वेदांता स्टॉकवर अंडरपरफॉर्म रेटिंग जाहीर केली होती. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.86 टक्के वाढीसह 361.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वेदांता स्टॉक मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह ट्रेड करत होता. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 390 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने वेदांता कंपनीचे शेअर्स 390 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. CLSA फर्मच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनी वैविध्यपूर्ण एक्सपोजरमुळे कमोडिटी अपसायकलचा फायदा घेण्याच्या योग्य स्थितीत आहे.

मागील 6 महिन्यांत वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2023 रोजी वेदांता स्टॉक 227.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 369.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 जानेवारी 2024 रोजी वेदांता स्टॉक 257.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 369.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 207.85 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 11 April 2024.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x