23 November 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर स्वस्तात खरेदी करून होल्ड करावा? पुढे मजबूत फायदा होईल?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 78.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( टीटीएमएल कंपनी अंश )

एप्रिल 2023 मध्ये हा स्टॉक 59.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 76.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील सहा महिन्यांत, टीटीएमएल स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. मार्च 2024 पर्यंत टीटीएमएल कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 74.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 25.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टीटीएमएल कंपनीची मुख्य प्रवर्तक टाटा सन्स कंपनी आहे. टाटा सन्सने टीटीएमएल कंपनीचे 38,27,59,467 शेअर्स म्हणजेच 19.58 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 74,244.90 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,519.40 अंकांवर क्लोज झाला होता. मागील सहा महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 20.40 टक्के घसरली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. YTD आधारे टीटीएमएल स्टॉक 16 टक्के कमजोर झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x