23 November 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | नुकताच इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात भीषण युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला होता. आता इस्रायलने देखील इराणला प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान अदानी समूहाचा भाग आलेल्या कंपनीन्याचे शेअर्स कोसळले आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा थेट परिणाम अदानी समूहाच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. अदानी पोर्ट्स ही कंपनी उत्तर इस्रायलमध्ये हैफा बंदराचे कामकाज हाताळते. इराणने नुकत्याच इस्राईलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांने तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आहे, असे काही तज्ञांचे मत आहे.

अदानी पॉवर :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.12 टक्क्यांच्या घसरणीसह 570.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 599.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.32 टक्क्याच्या घसरणीसह 1802 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.014 टक्के वाढीसह 1,815.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एंटरप्रायझेस :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.20 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 3,115.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पोर्ट्स :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.45 टक्क्याच्या घसरणीसह 1311.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 1,312.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एनर्जी सोल्यूशन्स :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.60 टक्क्यांच्या घसरणीसह 1030.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 1,041.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ACC :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या घसरणीसह 2435 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.082 टक्के वाढीसह 2,444.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अंबुजा सिमेंट :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 602 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 611.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NDTV :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.84 टक्क्यांच्या घसरणीसह 216.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के वाढीसह 220.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 16 April 2024.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x