24 November 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. पण जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 4 शेअर्सची माहिती दिली आहे, हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.

एसबीआय लाईफ :
तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1950 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.068 टक्के वाढीसह 1,467.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 33 टक्क्यांपर्यंत नफा सहन मिळू शकतो.

एलआयसी :
तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 1295 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 976.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 32 टक्क्यांपर्यंत नफा सहन मिळू शकतो.

HDFC Life :
तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 720 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 605.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा सहन मिळू शकतो.

आयसीआयसीआय प्रुडेंशियल :
तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 715 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 609.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 17 टक्क्यांपर्यंत नफा सहन मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 17 April 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x