22 November 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यावहार करत होते. मात्र आज सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 41.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.92 टक्के घसरणीसह 39.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात उच्च न्यायालयाने 260 कोटी रुपये दंडाच्या प्रकरणात अंतरिम दिलासा दिला आहे. ही बातमी स्टॉकसाठी सकारात्मक तेजी आणणारी होती. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 412.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्के मजबूत झाली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 2023-24 मधील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 78.4 कोटी रुपयेवरून वाढून 203 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या काळात कंपनीचे महसूल संकलन 1,453.2 कोटी रुपयेवरून वाढून 1,560.5 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 19 April 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x