22 November 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 32 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 59 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 29.11 रुपये होती. शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 32.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर लुधियाना चंदीगढ रोडवरील महापालिका हद्दीत असलेल्या 12 एकरांच्या व्यावसायिक प्रकल्पाला सरकारने मान्यता दिला आहे. हा प्रकल्प एक हाय स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण 600,000 स्क्वेअर फूट बिल्डअप एरियामध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पाचे संकल्पना रेखाचित्रे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील आर्किटेक्चर फर्मद्वारे बनवले जात आहे. हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या नवीन प्रकल्पात रुंद रस्ते आणि हिरवळ आणि भरपूर मोकळी जागा असेल.

हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या प्रकल्पात ग्राहकांना हाय स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन, मॉडर्न स्टाईल आणि क्लासिक शॉपिंग डेस्टिनेशन आकर्षणासह आधुनिक शॉपिंग वाइब दिली जाईल. जागतिक आणि स्थानिक असे दोन्ही ब्रँड या कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध असणार आहेत. फूड आउटलेट्स, फॅन्सी रेस्टॉरंट्स, उत्तम कॅफे देखील या प्रकल्पात बांधण्याचे नियोजित आहे. मनोरंजनाचे अनेक पर्याय देखील प्रकल्पात ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Hampton Sky Share Price 20 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x