23 November 2024 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांचा टाटा स्टील शेअर्स खरेदीचा सल्ला, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. टाटा स्टील ही भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी म्हणून ओळखली जाते. मागील एका महिन्यात टाटा स्टील स्टॉकमध्ये 11-12 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान याच काळात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक 1-2 टक्के मजबूत झाला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,02,108.30 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.34 टक्के वाढीसह 162.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 169.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 104.05 रुपये होती. या कंपनीच्या स्टॉकचे समायोजित किंमत ते इक्विटी गुणोत्तर 48.64x आहे. NSE च्या आकडेवारीनुसार टाटा स्टील कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 33.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 66.54 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स काही दिवसात 170 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. पुढील काही दिवसात हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 5 टक्के वाढू शकतो. टाटा स्टील कंपनीची प्रति शेअर कमाई आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2.4 राहण्याची अपेक्षा आहे. हे प्रमाण 2025-26 मध्ये 13.3 वर आणि 2026-27 मध्ये 18.6 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

या कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 220 अब्जवरून 2026-27 पर्यंत दुप्पट वाढीसह 464 अब्जवर जाण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1:10 या प्रमाणात विभाजित केले होते. टाटा स्टील समूहाची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 35 दशलक्ष टन आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Steel Share Price today on 22 April 2024

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x