16 November 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम 1736 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचा भाव मात्र आज 80000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. दोन दिवसांत चांदीत 3440 रुपयांची घसरण झाली आहे.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संकटाच्या चिंतेमुळे एप्रिलमध्ये सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 14000 रुपयांनी घसरून 6,61,500 रुपये झाला, तर 23 एप्रिल रोजी देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1736 रुपयांनी घसरून 7,21,600 रुपये झाला.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 71741 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीही 1667 रुपयांनी घसरून 79887 रुपये प्रति किलो झाली.

आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, आज म्हणजेच मंगळवार, 23 एप्रिल रोजी 23 कॅरेट सोने 1129 रुपयांनी स्वस्त होऊन 71454 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1280 रुपयांनी कमी झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव ही 850 रुपयांनी कमी होऊन 53806 रुपये झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भारतात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 22 एप्रिल रोजी 500 रुपयांपर्यंत घसरला होता आणि 20 एप्रिलरोजी 100 रुपयांनी घसरला होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमतींमध्ये वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किमतीची माहिती दिली जाते. हे सर्व दर कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधी आहेत. आयबीजेएने जारी केलेले दर देशभरात समान आहेत परंतु त्याच्या किंमतींमध्ये जीएसटीचा समावेश नाही. दागिने खरेदी करताना करामुळे सोन्या-चांदीचे दर जास्त असतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 23 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x