23 November 2024 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे अनेक शेअर्स खरेदीसाठी आकर्षक वाटत आहेत. ज्या कंपन्यांची तिमाही कामगिरी मजबूत आहे, त्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ज्यांची तिमाही कामगिरी कमजोर होती, त्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )

अशा काळात गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स खरेदी करता यावे म्हणून शेअरखान फर्मने 5 शेअर्स निवडले आहे. हे शेअर तुम्हाला झटपट कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ शेअरची सविस्तर माहिती.

GSPL :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 440 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 296.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 44 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

एचडीएफसी लाइफ :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 750 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 598.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 24 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

इन्फोसिस :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 1700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 1,432.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 19 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

SBI :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 915 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के घसरणीसह 771.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 19 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

बजाज ऑटो :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 10363 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 8,774.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच सध्या जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 18 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x