23 November 2024 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा

Amara Raja Share Price

Amara Raja Share Price | अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनी अंश )

मंगळवारी अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 1167.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स 3.27 टक्के घसरणीसह 1,096.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसांत अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 33.02 टक्के नफा कमावून दिला आहे. 5 दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 877 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 289 रुपयांनी मजबूत झाली आहे.

मागील एका महिन्यात अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीच्या शेअर्सची किंमत 50.74 टक्के वाढली आहे. 26 मार्च 2024 रोजी अमर राजा एनर्जी कंपनीचे शेअर्स 774 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 89.08 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एका वर्षभरापूर्वी अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स 594 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1100 रुपये किमतीच्या पार गेला आहे. म्हणजेच मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड ही कंपनी पूर्वी अमरा राजा बॅटरीज या नावाने ओळखली जात होती. कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या नावात बदल केला आहे. या कंपनीने बॅटरी ऊर्जा तसेच मोबिलिटी क्षेत्रात व्यवसाय विस्तार केला आहे, म्हणून कंपनीने आपले नाव बदलले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Amara Raja Share Price NSE Live 25 April 2024.

हॅशटॅग्स

Amara Raja Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x