Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,085.60 रुपये किमतीवर ट्रेड होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1,400 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 22.46 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 1,075.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने जर्मन लक्झरी ऑटोमेकर कंपनी BMW ग्रुपसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा संयुक्त उपक्रम बीएमडब्ल्यू ग्रुपला अभियांत्रिकी प्रीमियम उत्पादनांमध्ये मदत करेल, आणि त्याच्या ग्राहकांना उत्कृष्ट डिजिटल अनुभव प्रदान करण्यास आणि कंपनीच्या डिजिटल परिवर्तनाच्या वाटचालीला अधिक चालना देईल.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स दैनिक चार्टवर तेजीचे संकेत देत आहेत. या स्टॉकमध्ये 1055 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1,090 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. टाटा टेक स्टॉकमध्ये 1,400 रुपये किमतीवरून मजबूत घसरण झाली आहे. जर हा स्टॉक 1,090 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 1,150 रुपये आणि 1,210 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये 1,055 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आणि 1090 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 1,090 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 1,150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकची पुढील एका महिन्याची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 1,035 रुपये ते 1,165 रुपये दरम्यान असेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Technologies Share Price NSE Live 26 April 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS