25 April 2025 7:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी स्टॉक 3.10 टक्क्यांनी घसरला, मात्र तज्ज्ञांना विश्वास - NSE: APOLLO
x

Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 26.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 76,000 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञ मार्च तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्साही पाहायला मिळत आहेत. ( येस बँक अंश )

मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा NII 2,105.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. यात तिमाही दर तिमाही आधारावर 3.8 टक्क्याची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचा PPOP 888.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 26.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 25.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात येस बँकेने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील काळात येस बँकेचा NIM 15 अंकांनी घसरू शकतो. येस बँकेच्या पत पुरवठ्यात 12 टक्के वार्षिक वाढ पाहायला मिळाली आहे. तर एकूण ठेवींमध्ये 22.5 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

येस बँकेच्या CASA ठेवींमध्ये 23 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी येस बँकेचे एकूण CASA प्रमाण गुणोत्तर 30.9 टक्क्यांनी सुधारले आहे. येस बँकेचे क्रेडिट-टू-डिपॉझिट गुणोत्तर 86 टक्के नोंदवले गेले आहे. तर लिक्विडिटी कव्हरेज गुणोत्तर 116 टक्के नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये येस बँकेचा संभाव्य RoE 4.5 टक्के असेल. तर RoA 7.5 टक्के असेल. येस बँकेचे रिटर्न प्रोफाईल, जरी सुधारित मार्गावर असले तरी स्पर्धक बँकेच्या तुलनेत ते अजूनही कमजोर आहे. येस बँक स्टॉक 1.6 पटीने 1 इयर-फॉरवर्ड व्यापार करत आहे.

मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.32 टक्के अधिक कमाई करून दिली आहे. मागील एका महिन्यात या बँकेचे शेअर्स 12.53 टक्के वाढले आहेत. तर मागील एका आठवड्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 27 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या