18 November 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत

Penny Stocks

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73730 पातळीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22420 पातळीवर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात लक्षणीय कमजोरी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किंचित वाढीसह ट्रेड करत होते.

सध्याची शेअर बाजारातील कामगिरी पाहता, गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे शुक्रवारी 5 टक्के अप्पर सर्किटमधे ट्रेड करत होते. आणि पुढील काळात देखील मजबूत वाढू शकतात.

मोनोटाइप इंडिया लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 0.88 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.08 टक्के वाढीसह 1.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

थिरानी प्रोजेक्ट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 3.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्रीमियर लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के वाढीसह 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Adroit Infotech Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.34 टक्के घसरणीसह 20.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

USG Tech Solutions Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 10.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चार्टर्ड लॉजिस्टिक लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिनोल्टा फायनान्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 7.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चंबल ब्रुअरीज अँड डिस्टिलरीज लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 9.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 9.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अरावली सिक्युरिटीज अँड फायनान्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 6.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment BSE Live 29 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x