14 November 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे सुस्त असलेल्या शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात.

Zomato :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 229 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 194.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला 22 टक्के नफा सहज मिळू शकतो.

भारती एअरटेल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 1570 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 1,324.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला 18 टक्के नफा सहज मिळू शकतो.

एबीबी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 7500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 6,579.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला 17 टक्के नफा सहज मिळू शकतो.

श्रीराम फायनान्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 2900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.25 टक्के वाढीसह 2,573.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला 16 टक्के नफा सहज मिळू शकतो.

व्होल्टास :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 1650 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 1,475 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जर तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले तर तुम्हाला 14 टक्के नफा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(285)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x