6 November 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच रेल विकास निगम कंपनीला अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट तिरुवनंतपुरम मध्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे आहे. या प्रकल्पाचे एकूण मुल्य 439.95 कोटी रुपये आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

या प्रकल्पाची उभारणी संयुक्त उपक्रमात केली जाणार आहे, ज्यात रेल विकास निगम कंपनीचा वाटा 49 टक्के असेल. आणि KRDCL कडे 51 टक्के वाटा असेल. हा प्रकल्प पुढील 42 महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी रेल विकास निगम स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 286.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

रेल विकास निगम कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीने दक्षिण भारतीय रेल्वे प्रकल्पासाठी 239 कोटी रुपये एवढी सर्वात कमी बोली लावली होती. या प्रकल्पाअंतर्गत दक्षिण रेल्वे विभागात जोलारपेटाई जंक्शन ते सेलम विभागाच्या इरोड जंक्शन दरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीची उभारणी करायची आहे.

15 मे 2024 रोजी रेल विकास निगम कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च 2024 तिमाहीचे निकाल मंजूर करतील. वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनी अंतिम लाभांश देखील वाटप करू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 01 May 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x