18 November 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74483 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22605 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. मंगळवारी निफ्टी सेक्टरल इंडेक्स, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

अशा अस्थिरतेच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात.

iStreet Network Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 2.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑस्कर ग्लोबल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 8.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Sab Events & Governance Now Media Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मनोर इस्टेट्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 5.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अटल रियलटेक लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के वाढीसह 9.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पर्पल एंटरटेनमेंट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 6.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 6.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Beeyu Overseas Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 3.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंटिग्रेटेड कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.81 टक्के वाढीसह 4.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अरवली सिक्युरिटीज अँड फायनान्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.73 टक्के वाढीसह 7.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के घसरणीसह 4.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 02 May 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x