18 October 2024 6:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा

Rekha Jhunjhunwala

Rekha Jhunjhunwala | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे 1.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे एकूण 2.5 कोटी शेअर्स असून त्याची होल्डिंग व्हॅल्यू 590 कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे तीन टक्के भाग भांडवल होते. ( व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनी अंश )

सप्टेंबर तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे दोन टक्के भाग भांडवल होते. तर जून 2023 च्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे 1.4 टक्के भाग भांडवल होते. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 234 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मार्च 2024 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे 1.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये 26 विविध कंपनीचे शेअर्स आहेत. त्यांचे एकूण मुल्य 49,420 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये राघव प्रोडक्टिव्हिटी, वोक्हार्ट लिमिटेड, करूर वैश्य बँक, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स, फेडरल बँक, नझारा टेक, ॲग्रोटेक फूड्स, कॅनरा बँक, फोर्टिस हेल्थ केअर, एनसीसी लिमिटेड आणि जिओजित फायनान्शिअल या कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

पूर्वी डीबी रियल्टी या नावाने ओळखली जाणारी कंपनी आता व्हॅलर इस्टेट या नावाने ओळखली जाते. व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे एकूण बजार भांडवल 12680 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 टक्के वाढली आहे.

मागील एका वर्षात व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 मे 2019 रोजी व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 1511 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rekha Jhunjhunwala Valor Estate Share Price NSE Live 02 May 2024.

हॅशटॅग्स

Rekha Jhunjhunwala(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x