12 December 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये विलीन केली जाणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या या निर्णयाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अहमदाबाद खंडपीठ आणि इतर आवश्यक नियामकांकडून मंजुरी मिळणे प्रलंबित आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले व्यवसायिक प्रकल्प विविध उपकंपन्यांकडे स्लंप सेल बेसिसवर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह कंपनी आपली पूर्ण मालकीची सुझलॉन एनर्जी लिमिटेड मॉरिशस या कंपनीचे देखील विलीनीकरण करणार आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.84 टक्के घसरणीसह 41.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी आपल्या रिटेंड अर्निंग्सला जनरल रिजर्व ट्रांसफर आणि रिक्लासिफिकेशनच्या माध्यमातून स्कीम ऑफ अरेंजमेंटची अंमलबजावणी करून कॅपिटल रिऑर्गेनाइजेशन एक्सरसाइज पार पडणार आहे. या कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग प्रोसेसनंतर देखील सुझलॉन एनर्जी कंपनीच्या विद्यमान शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही.

3 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्यवहारा दरम्यान हा स्टॉक 42.30 रुपये या दैनिक उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. दिवसाअखेर सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 41.37 रुपये किमतीवर स्थिरावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56279 कोटी रुपये आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 414 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 अखेरपर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 86.71 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 04 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x