5 November 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली

BHEL Share Price

BHEL Share Price | मागील काही वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज भरघोस नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरने बीएचईएल स्टॉक आपल्या 14 वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )

आज मात्र शेअरमध्ये विक्री पाहून गुंतवणुकदारांना देखील धक्का बसला आहे. बीएचईएल कंपनीने दुबईस्थित एका कंपनीसोबत रेल्वे सिग्नल व्यवसायासाठी करार केला होता, त्यानंतर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत आले होते. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 7.21 टक्के घसरणीसह 283 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांनी बीएचईएल स्टॉक होल्ड केला आहे, ते आणखी चांगल्या नफ्याची अपेक्षा करू शकतात. मात्र नवीन गुंतवणूकदारांनी या स्तरांवर बीएचईएल स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळावे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल कंपनीच्या शेअरने 318.15 रुपये ही आपली वार्षिक उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

मागील 3 वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 6 पट अधिक वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 251 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक आतापर्यंत 57 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 06 May 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x