Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
Jindal Stainless Share Price | जिंदाल स्टेनलेस ही भारतातील सर्वात मोठी स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने स्टेनलेस स्टील व्यवसायात जागतिक उपस्थिती निर्माण करण्यासाठी 5400 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ( जिंदाल स्टेनलेस कंपनी अंश )
देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीचे शेअर्स ‘खरेदी’ करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार, जिंदाल स्टेनलेस कंपनीने 5400 कोटी रुपये मूल्याची भांडवली खर्च योजना जाहीर केली होती. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के घसरणीसह 702.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांच्या मते, जिंदाल स्टेनलेस कंपनीचा डाउनस्ट्रीम एक्सपोजर वाढला असल्याने जिंदाल स्टेनलेस कंपनी चीन वगळता जागतिक पातळीवर सर्वात मोठी स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी बनली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या कॅपेक्सचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आहे. जिंदाल स्टेनलेस कंपनी इंडोनेशियामध्ये विस्तारित 1.2 MTPA स्टील क्षमता असलेला प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कंपनीची कोल्ड रोल्ड क्षमता एकूण 65 टक्के अधिक वाढेल.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिंदाल स्टेनलेस शेअरचा EPS 2026 पर्यंत 20x, 15x, 18x ने वाढेल. 2027 पर्यंत कंपनीच्या व्हॉल्यूम आणि उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते, जिंदाल स्टेनलेस स्टॉक पुढील काही महिन्यांत 955 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 3 मे रोजी या कंपनीचे शेअर 732.45 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक आणखी 30 टक्के वाढू शकतो.
मागील एका वर्षात जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स तब्बल 5 टक्के, 2 आठवड्यात 6 टक्के आणि 3 महिन्यांत 23 टक्के मजबूत झाले आहेत. 2024 या वर्षात जिंदाल स्टेनलेस स्टॉक 28 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 307 टक्के मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jindal Stainless Share Price NSE Live 07 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News