24 November 2024 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.88 टक्के घसरणीसह 281.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.87 टक्के घसरणीसह 280.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )

बीएचईएल स्टॉकचा RSI 81.3 अंकावर आहे. या कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. 3 मे रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 318.15 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 77.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स 245 रुपये किमतीवर सपोर्ट तयार करत आहेत. या स्टॉकमध्ये 290 रुपये किमतीच्या जवळ प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक प्रतिकार किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 335 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉकमध्ये 280-290 झोनमध्ये नवीन ट्रेंडलाइन ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 290 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून 345 रुपये टार्गेटसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

एंजेल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक 255-250 रुपये किमतीवर सपोर्ट तयार करत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 284-285 रुपये किमतीवर प्रतिकार निर्माण करत आहेत. तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 345 रुपये निश्चित केली आहे. बीएचईएल ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि डिझाईन, बांधकाम, चाचणी, कमिशनिंग आणि सर्व्हिसिंगमध्ये गुंतलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी 180 पेक्षा अधिक उत्पादने आणि सेवांसह विविध औद्योगिक क्षेत्रांच्या वाढत्या गरजा पूर्ण करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 07 May 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x