Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार?
Penny Stocks | मंगळवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73895 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22442 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारात टॉप गेनर्स लिस्टमध्ये कोटक बँक, टीसीएस, एचयूएल आणि ब्रिटानिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुझर्स स्टॉक लिस्टमध्ये टायटन, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि कोल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारी तेजीत वाढत होते, आणि पुढील काळात देखील मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
सावनी फायनान्शियल राइट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.76 टक्के वाढीसह 3.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रामगोपाल पॉलिटेक्स लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 5.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 5.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
फ्युचर कंझ्युमर लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
राजेश्वरी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Beeyu Overseas Ltd :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हीबी इंडस्ट्रीज लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
TCI Finance Ltd :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अरावली सिक्युरिटीज अँड फायनान्स लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 7.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Hypersoft Technologies Ltd :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 10.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सब इव्हेंट्स अँड गव्हर्नन्स नाऊ मीडिया लिमिटेड :
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 11.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy NSE BSE Live 08 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS