18 November 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54660 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8.20 रुपये होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 3.4 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.63 टक्के घसरणीसह 39.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.7 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 8.5 रुपये किमतीवरून 370 टक्के वाढला आहे. 10 मे 2019 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 585 टक्के नफा मिळाला आहे.

11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 390 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2008 मध्ये हा स्टॉक 458 रुपये किमतीवर पोहोचला होता. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 91 टक्क्यांनी घसरले.

9 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 8 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी ही कंपनी भारतातील आघाडीची पवन टर्बाइन आणि ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे.

शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये ट्रेड करत आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवून कमाई करण्याची असेल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 49.50 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र गुंतवणूक करताना 38.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 08 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x