16 November 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?

GTL Share Price

GTL Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73432 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक अंकावर क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )

अशा काळात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले होते. बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.98 टक्के घसरणीसह 29.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये गुजरात टूलरूम कंपनीच्या महसुल संकलनात 23,000 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान याच काळात कंपनीचा निव्वळ नफा 5000 टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2024 तिमाही काळात गुजरात टूलरूम कंपनीच्या महसुल संकलनात 22970 टक्क्याची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 तिमाहीत गुजरात टूलरूम कंपनीने 556 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सचा EPS 0.25 वरून वाढून 12.5 टक्केवर पोहचला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत मार्च 2024 तिमाहीत गुजरात टूलरूम कंपनीचा PAT 5000 टक्के वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये मार्च तिमाहीत या कंपनीचा PAT 1.39 कोटी रुपये नोंदवला गेला होता, तर आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत कंपनीचा PAT 70.83 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. दरम्यान हा स्टॉक 30.70 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 वर्षांत गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4991 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 180 कोटी रुपये आहे. गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 63 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 11.18 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 08 May 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x