18 October 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News SBI Mutual Fund | तुमच्या मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजना, छोटी SIP देईल 13,51,267 रुपये परतावा - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो, तुमचा महिना पगार 20,000 रुपये असेल तरी EPF चे 1.50 करोड रुपये मिळणार, फायदाच फायदा IRCTC Login | रेल्वे प्रवाशांनो, कन्फर्म तात्काळ तिकीट बुकिंगची चिंता नको, या टिप्समुळे सहज मिळेल कन्फर्म तिकीट - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून पुढील काळात शेअर बजार पुन्हा तेजीत येऊ शकतो. शेअर बाजारातील मंदीमुळे असे काही शेअर्स आहेत, जे सध्या स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. हे शेअर खरेदी केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच दोन स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. या कंपनीचे नाव आहे, अशोक लेलँड आणि फिनोलेक्स पाईप्स. हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना 40 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

दरम्यान कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स लिस्टमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, ओएनजीसी आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. तर टॉप लूजर्स लिस्टमध्ये डॉ रेड्डीज, एशियन पेंट्स, एचयूएल, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक आणि महिंद्रा कंपनीचे शेअर्स सामील होते.

अशोक लेलँड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 191 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआउट निर्माण करत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 180 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मंदीचे चक्र संपताच 250 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 197.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 250 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मंदीचे चक्र संपताच 380 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपला ब्रेकआऊट तोडला आहे. टेक्निकल चार्टवर या कंपनीचे शेअर्स मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहेत. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 272 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 09 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x