24 November 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News
x

सिंधुदुर्गात आगीच थैमान, काजूबागा आणि कलमे जळून भस्मसात.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.

काही दिवसांपासून सिंधुदुर्गात काजू आणि आंबा बागांमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले असून, त्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.

अंदाजित आकडेवारीनुसार जवळजवळ १,००० कलमं जाळून खाक झाल्याचे समजते. या अग्नितांडवात एकूण ४० एकर वरील हजारो कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे या अग्नीतांडवावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक सरकारी यंत्रणा आगीचे कारण लवकरच स्पष्ट करतील असं कळवण्यात आलं.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x