23 November 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
x

Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम

Infosys Share Price

Infosys Share Price | शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 72,563 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22026 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड ट्रेड करत होते. तर निफ्टी मिड कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किंचित वाढीसह ट्रेड करत होते.

शुक्रवारी टॉप गेनर स्टॉकमध्ये बीपीसीएल, एनटीपीसी, हीरो मोटोकॉर्प, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टॉप लूजर्स स्टॉकमध्ये टीसीएस, इन्फोसिस, सिप्ला, एलटीआय माइंडट्री, विप्रो, कोटक बँक आणि श्रीराम फायनान्स कंपनीचे शेअर्स सामील होते. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातील दिग्गज स्टॉकमध्ये जबरदस्त असस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज या लेखात आपण सर्वाधिक ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेले 7 शेअर्स पाहणार आहोत.

Cipla :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,330.90 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 1.38 टक्के घसरणीसह 1,340 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 3,102780 होती.

TCS :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3,890.80 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 1.65 टक्के घसरणीसह 3,895 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 1,121020 होती.

इन्फोसिस :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,421.85 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 1,425.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 7,152360 होती.

विप्रो :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 451.30 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 0.91 टक्के घसरणीसह 451.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,335700 होती.

LTIMindtree :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4,610.00 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 4,599 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 249790 होती.

श्रीराम फायनान्स :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2,337.95 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 2,349.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 1,958980 होती.

कोटक बँक :
शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,628.50 रुपयेपर्यंत खाली आले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 1.22 टक्के घसरणीसह 1,623 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 10,00422 होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x